MAKRAND ANASPURE
ESAKAL
TUMBADCHI MANJULA BHONDU MAHARAJ ROLE OF MAKRAND ANASPURE CREATES BUZZ: मराठी सिनेसृष्टीत सध्या एकपेक्षा एक भारी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजा शिवाजी सिनेमानं तर मराठीतील सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. दुसरीकडे देऊळ बंद २ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतोय. दरम्यान या वर्षभरात अनेक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातीलच एक जबरदस्त सिनेमा म्हणजे तुंबाडची मंजुळा. या सिनेमात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरेसह अनेक मोठे कलाकार पहायला मिळणार आहे. या सिनेमात मकरंद अनासपुरे पुन्हा एक वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.