Malaika Arora & Arjun Kapoor’s Viral Video After Breakup
esakal
अभिनेत्री मलायका आरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर, बॉलिवूड विश्वामध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगताना पहायला मिळतात. 6 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर अर्जुन आणि मलायका वेगळे झाले आहेत. दरम्यान अशातच आता 'होमबाउंड' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान दोघे एकमेकांसमोर आलेलं पहायला मिळालं. अनेक दिवसांनंतर दोघे एकत्र पहायला मिळाले. परंतु दोघांनीही एकमेकांशी नजरानजर सुद्धा होऊ दिली नाही. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.