'आम्ही लग्नाआधी एकमेकांशी एक वर्ष बोलत नव्हतो' गिरीश ओक यांनी सांगितला दुसऱ्या लग्नाचा किस्सा, प्रचंड मानसिक त्रास आणि...'

GIRISH OAK REVEALS MENTAL STRESS AND FAMILY OPPOSITION DURING SECOND MARRIAGE: ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांचं दुसरं लग्न झालं आहे. २००८ मध्ये त्यांनी दुसरं लग्न केलं. परंतु त्या लग्नात आलेल्या आडचणीबद्दल त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.
GIRISH OAK SECOND MARRIAGE

GIRISH OAK

esakal

Updated on

GIRISH OAK OPENS UP ON SECOND MARRIAGE STRUGGLES ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांनी अनेक सिनेमे, मालिका, नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान अशातच गिरीश ओक आणि त्यांची पत्नी पल्लवी यांनी दुरर्दशनला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी दुसऱ्या लग्नावेळी किती अडचणी आल्या? याबद्दल सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी 'कायदा महिलांच्याच बाजूने असतो. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात' असं मतही व्यक्त केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com