प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पत्नी आहे तरी कोण?

Marathi Actor Gets Married: जय दुधाणे, बिग बॉस मराठी ३ चे उपविजेता आणि MTV स्प्लिट्सविला १३ चे विजेता, यांनी हर्षला पाटीलसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाले आहेत.
jay dudhane Married

jay dudhane Married

esakal

Updated on

Jay Dudhane’s wedding with Harshla Patil: मराठी कलाविश्वात सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत त्यांच्या संसाराला सुरुवात केलीय. प्राजक्ता गायकवाड, सोहम बांदेकर, तेजस्विनी लोणारी, सुरज चव्हाणसह अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. दरम्यान आता त्यांच्या पाठोपाठ एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरात पोहचलेला जय दुधाणे याचं धुमधडाक्यात लग्न पार पडलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com