जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

LALIT PRABHAKAR RETURNS TO ZEE MARATHI: Lalit Prabhakar हा ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता आता तब्बल ११ वर्षांनंतर Zee Marathiवर पुन्हा दिसणार आहे.
LALIT PRABHAKAR RETURNS TO ZEE MARATHI

LALIT PRABHAKAR RETURNS TO ZEE MARATHI

esakal

Updated on

LALIT PRABHAKAR’S COMEBACK ON ZEE MARATHI: झी मराठीवर 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड हिट झाली. या मालिकेतील आदित्य-मेघनाची जोडी प्रेक्षकांना खुप आवडायची. आज देखील या मालिकेच्या काही छोट्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान अशातच आता ललित प्रभाकर झी मराठीच्या एका मालिकेत गेस्ट म्हणून येणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com