Omkar Raut Proposes Prajakta Mali
esakal
प्राजक्ता माळी आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा यांचं एक अनोखं नातं आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्राजक्ता माळी या कार्यक्रमाचं सत्रसंचलन करते. या शोमधील अनेक कलाकार आहेत, जे आता यशाची शिखरे गाठत आहेत. या शोने हसवून हसवून प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलय. या शोमधील कलाकार सध्या चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. त्यामुळे त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. अनेकवेळा त्यांच्या अफेरच्या सुद्धा चर्चा रंगताना पहायला मिळतात.