SACHIN PILGAONKAR REVEALS HIS EVERGREEN LOOK SECRET
esakal
Actor Sachin Pilgaonkar Shares Youthful Skin Secret At Goa Event: अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांनी आजपर्यंत अनेक सिनेमामधून वेगवेगळ्या पात्र साकारलं आहे. आजही ते तितक्याच जोशात अभिनय करताना पहायला मिळतात. सचिन पिळगांवकर यांनी आता साठी पार केली आहे. तरीही ते तितक्याच उत्साहात काम करताना पहायला मिळतात.