सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरांनी दिली गुडन्यूज, गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्ट शेअर करत म्हणाले...

SIDDHARTH CHANDEKAR & MITALI MAYEKAR GOOD NEWS : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
SIDDHARTH CHANDEKAR & MITALI MAYEKAR GOOD NEWS

SIDDHARTH CHANDEKAR & MITALI MAYEKAR GOOD NEWS

esakal

Updated on

SIDDHARTH CHANDEKAR–MITALI MAYEKAR CELEBRATE GUDI PADWA: आज गुढीपाडवा. हिंदू नवीन वर्षांची सुरुवात आजच्या दिवसापासून होते. सगळेजण आजच्या शुभमुहुर्तावर गुढीपाडव्याचा सण उत्साह साजरा करताना पहायला मिळतात. मराठी कलाकर देखील गुढिपाडव्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. दरम्यान अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी नववर्षाच्या मुहुर्तावर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com