आवाजावर सतत येत होता ताण; लीना भागवत यांच्यावर झाली शस्त्रक्रिया, म्हणाल्या...

LEENA BHAGWAT UNDERGOES SURGERY DUE TO VOICE STRAIN: मराठी अभिनेत्री लीना भागवत सध्या ‘आमने सामने’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. गेल्या वर्षभरापासून नाटकाचे प्रयोग सुरू असताना आवाजावर सातत्याने ताण येत असल्याने त्यांनी काही काळ रंगभूमीपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
LEENA BHAGWAT UNDERGOES SURGERY

LEENA BHAGWAT UNDERGOES SURGERY

esakal

Updated on

LEENA BHAGWAT TAKES BREAK FROM THEATRE AFTER MEDICAL PROCEDURE: मराठी अभिनेत्री लीना भागवत सध्या 'आमने सामने' या नाटकामुळे चर्चेत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच लीना भागवत यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. आवाजावर सातत्याने येत असलेल्या ताणामुळे त्यांनी काही काळ रंगभूमीवरील प्रयोगांपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com