बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो...! पूजा सावंतचे अदा पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या डान्सचा viral video

POOJA SAWANT’S BUMRO BUMRO DANCE VIDEO: मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा ‘बुमरो बुमरो’ गाण्यावरचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे हावभाव, अदा आणि परफेक्ट कोरिओग्राफी पाहून चाहते भारावून गेले आहेत.
POOJA SAWANT’S BUMRO BUMRO DANCE VIDEO

POOJA SAWANT’S BUMRO BUMRO DANCE VIDEO

esakal

Updated on

Pooja Sawant’s Viral Dance: मराठी सिनेसृष्टीतील नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री पुजा सावंत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. सौदर्यासह तिने तिच्या नृत्यातून चाहत्यांच्या मनात छाप पाडलीय. पुजाने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. , नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, आता गं बया सारख्या मराठी सिनेमातून तिने वेगळी ओळख निर्माण केलीय. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही पुजाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com