SHIVANI RANGOLE SUFFERS LEG FRACTURE
esakal
SHIVANI RANGOLE SUFFERS LEG FRACTURE: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. शिवानी सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते. ती तिचे अपडेट्स नेहमीच चाहत्यांना देत असते. अशातच आता शिवानीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं पहायला मिळतय.