

Marathi Actress Took Aastad Kale Side On Viral Drama Video
esakal
Marathi Entertainment News : काही दिवसांपूर्वी अभिनेता आस्ताद काळेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. नाटकाचा प्रयोग सुरू असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाला अभिनेत्याने नाटक मध्येच थांबवत खडेबोल सुनावले होते. एका मराठी अभिनेत्रीने आस्तादची बाजू घेत सदर घटनेवर प्रतिक्रिया दिली.