
Marathi Entertainment News : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला आहे. हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे केवळ महाराष्ट्रातच नाही तर युएई, गल्फ कंट्रीजमध्येही ग्रँड ओपनिंग झाले आहे.