Marathi Serial Top TRP
esakal
दर आठवड्याला टीआरपीच्या आकडेवारीमध्ये मालिकांची लोकप्रियता ठरवली जाते. गेल्या तीन वर्षापासून टीआरपीच्या शर्यतीत नंबर वनवर 'ठरलं तर मग' ही मालिका आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा हीच मालिका नंबर वनवर होती. तसंच झी मराठी वाहिनीवर तेजश्री प्रधानच्या वीण दोघांतली ही तुटेना ही मालिकेचा टीआरपी सुद्धा वाढलेलं पहायला मिळालं.