चिमुरड्या लेकीने गाऊन दाखवलं गोडं गाणं ; बालदिनानिमित्त गायिका सावनी रवींद्रने शेअर केला लेकीचा क्युट व्हिडीओ

Children's Day Special 2024 Savaniee Ravindrra's Daughter Viral Video : अभिनेत्री सावनी रवींद्रने बालदिनानिमित्त तिच्या लेकीचा क्युट व्हिडीओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Savaniee Ravindrra
Savaniee RavindrraEsakal
Updated on: 

Marathi Entertainment News : आज 14 नोव्हेंबरला बालदिनानिमित अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो चर्चेत आहेत. काहींनी त्यांचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यातच उत्तम गायिका असलेल्या अभिनेत्री सावनी रवींद्रनेही तिची लेक शार्वीचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

Loading content, please wait...