

Pankaj Bhadouria Breast Cancer
esakal
Entertainment News : प्रसिद्ध रियालिटी शो मास्टरशेफ इंडियाच्या सीझन 1 ची विजेती सेलिब्रिटी शेअफ पंकज भदौरिया यांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालं आहे. सोशल मीडियावर पंकज यांनी त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.