Milind Soman: अभिनेत्याने बर्फात मारले पुशअप्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
Video Viral: एका अभिनेत्याने बर्फात पुशअप्स मारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्यायाम शरिरासाठी किती महत्त्वाचा आहे? हे पटवून देण्यासाठी अभिनेत्याने व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांकडून त्याचं कौतूक होत आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसकडे कायम लक्ष देतात. अनेक सेलिब्रिटींचे जीमचे व्हिडिओ, डाएटचे व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच एका कलाकाराचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चक्क बर्फात पुशअप्स करताना दिसत आहे.