MOHAN JOSHI NEW MARATHI MOVIE
esakal
MOHAN JOSHI TO PLAY POWERFUL ROLE IN ABHAYA: ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद २ मध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना पहायला मिळतोय. त्यांनी साकारलेल्या भूमिकेच सगळीकडे कौतूक होताना पहायला मिळतोय.मोहन जोशी यांनी आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.