MRUNAL THAKUR VIRAL VIDEO FROM MUMBAI CAFE
esakal
YASHASVI JAISWAL AND MRUNAL THAKUR SPOTTED TOGETHER: अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचे सध्या एका नव्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सिनेसृष्टीत पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली असून, तिचा आणि भारताचा युवा स्टार क्रिकेटर यशस्वी जयस्वाल यांच्या डेटिंगविषयीच्या चर्चाना उधाण आले आहे. सोशल मीडियावर सध्या या दोघांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.