
Bollywood Entertainment News : मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या वडिलांवर संस्कारांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून चर्चेत होते. या वक्तव्यानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट करत मुकेश यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर मुकेश यांनी पोस्ट करत सोनाक्षीकडे दिलगिरी व्यक्त केली. काय म्हणाले मुकेश खन्ना जाणून घेऊया.