त्या 'दोघी' पुन्हा एकत्र! मुक्ता बर्वे-प्रिया बापट यांची जोडी पुन्हा ऑनस्क्रीन अनुभवता येणार, ‘असंभव’चा थरारक टीझर प्रदर्शित
Mukta Barve & Priya Bapat Unite for Thriller ‘Asambhav’ | Horror Teaser Out Now: ‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र येत आहेत ‘असंभव’ या हॉरर लव्ह स्टोरीसाठी. सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित हा सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Mukta Barve & Priya Bapat Unite for Thriller ‘Asambhav’ | Horror Teaser Out Now: esakal