Actress Private Photos Leaked : मुंबईतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे अश्लील फोटो व्हायरल, फोन हॅक केला आणि...रॉकीवर गुन्हा दाखल

Marathi actress phone hacked and private photos leaked: मुंबईतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे अश्लील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. रॉकी आर के नावाच्या व्यक्तीने अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत.
MUMBAI MARATHI ACTRESS LEAKED PHOTOS
Marathi actress phone hacked and private photos leakedesakal
Updated on

MUMBAI MARATHI ACTRESS LEAKED PHOTOS: अनेक मालिकांमध्ये काम करणाऱ्या तसंच आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्रीचा मोबाईल फोन एकाने हॅक केला. तसंच तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ टेलिग्रामवर अपलोड करण्यात आले. मुंबईच्या मालाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com