सांस्कृतिक मुंबईत नाटकांची गळचेपी? पालिकेच्या भाडेवाढीमुळे नाट्य व्यवसाय संकटात; 'या' कारणामुळे तिकीट दर वाढवणंही अशक्य!

MARATHI NATAK : मुंबई महानगरपालिकेने केलेल्या नाट्यगृह भाडेवाढीविरोधात नाट्यसृष्टीतून संताप व्यक्त केला जातोय.
marathi natak

marathi natak

esakal

Updated on

मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात १ एप्रिल २०२६ पासून करण्यात आलेल्या सुमारे रु.४,००० पर्यंतच्या वाढीव निर्णयावर नाट्यनिर्मात्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत ही भाडेवाढ तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com