Mumbai Pune Mumbai 4 Announced:
esakal
Mumbai Pune Mumbai 4 Movie: 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली. या चित्रपटाचे तीन ही भाग प्रेक्षकांना खुप आवडले. चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली. पहिल्या भागाप्रमाणेत इतरही भागातील दोघांचा अभिनय प्रेक्षकांना खुप भावला. अशातच आता मुंबई पुणे मुंबईचा चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.