बिग बॉस 19 ची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून या सीझनमध्ये कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. नेहमीप्रमाणे यंदाही सलमान खान या सीझन होस्ट करणार आहे. दरम्यान बिग बॉसच्या मेकर्सनी काही सेलिब्रिटींना अप्रोचही केलं आहे. तसंच यावेळी कोणत्याही इन्फ्लूएन्सर्सला बिग बॉस घरात घेणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.