'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका घराघरात पोहचली आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत प्रत्येकांना ही मालिका प्रचंड आवडते. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका मनोरंजन करते. या मालिकेतील अनेक कलाकार बदलले. मात्र बबिताचा अभिनय करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताने मात्र मालिका सोडली नाही. मुनमुन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.