Arshad Warsi Confirms ‘Munna Bhai 3’ Is Finally Happening
esakal
एक काळ असा होता ज्यावेळी केवळ मुन्नाभाईची हवा होती. मुन्नाभाईमधील संजय दत्तचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला. मुन्नाभाईने दोन्ही चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. एका वेगळ्या अंदाजातील हा चित्रपट आज देखील प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान अशातच आता मुन्नाभाईचा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे.