RITEISH DESHMUKH RESPONDS TO RAVINDRA CHAVAN’S REMARKS ON VILASRAO DESHMUKH
esakal
Riteish Deshmukh replies to Ravindra Chavan Vilasrao Deshmukh comment: 'महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील' असं वक्तव्य भाजपचे रवीद्र चव्हाण यांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याला रितेश देशमुखने सडेतोड उत्तर दिलं आहे. संयमी आणि खणखणीत असं प्रतित्तुर रितेशकडून आलेलं पहायला मिळालं. 'लोकांसाठी जगलेल्या माणसांची नाव मनावर कोरलेली असताता. लिहलेलं पुसता येतं. पण कोरलेलं नाही' असं रितेशनं म्हटलंय. अभिनेता रितेश देशमुखनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केली आहे.