
Entertainment News : मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि कोची या ९ प्रमुख शहरांमध्ये एकाच दिवशी, ३ जुलै २०२५ रोजी, नमित मल्होत्रा यांच्या रामायण: द इंट्रोडक्शन या भव्य सिनेमाचा पहिला अधिकृत युनिट प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. हा चित्रपट रामायण या भारताच्या पौराणिक महाकाव्यावर आधारित असून, तो जगभरातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा आणि भव्य प्रकल्प ठरणार आहे.