नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

NANA PATEKAR COOKS FOR ACTRESS:मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका अभिनेत्रीसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवताना दिसत आहेत.
Nana Patekar Cooking Video

Nana Patekar Cooking Video

esakal

Updated on

NANA PATEKAR PREPARES MEAL FOR ACTRESS VIRAL VIDEO: मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. त्यांच्या अभिनयासह राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातही त्यांचा दबदबा कायम आहे. दरम्यान अशातच आता नाना पाटेकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नानांच्या साधेपणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com