NANA PATEKAR: “त्रास होतोय...” रात्री अडीच वाजता शेवटचा फोन... मित्राने उचलला नाही; चार वाजता नाना बेशुद्ध अवस्थेत सापडले, काय घडलं?

NANA PATEKAR DEATH: नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वी पहाटे 2.30 वाजता मित्राला मेसेज केला होता. तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं. गोव्यात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर 45 मिनिटे CPR देण्यात आला.
NANA PATEKAR DEATH

NANA PATEKAR DEATH

ESAKAL

Updated on: 

NANA PATEKAR DEATH NEWS: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या यांचं निधन झालंय. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसलाय. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं परंतु तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com