

How did Nana Patekar's film journey begin?
esakal
मराठीसह हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. यामुळे बॉलिवूडसह नानांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अत्यंत प्रतिकूल जन्मलेल्या नाना पाटेकर यांनी अफाट संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर १९७८ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.