NANA PATEKAR
esakal
NANA PATEKAR FUNERAL NEWS: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. दरम्यान आता नाना यांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी माहिती समोर आलीय. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.