जुन्या वस्तू, लाकडी सजावट अन् साधेपणा! नाना पाटेकरांचं घर पाहिलंत का? साधेपणातही आहे खासियत

NANA PATEKAR GANESHOTSAV 2026 HOME PHOTOS AND DECORATION:प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं.
NANA PATEKAR HOME PHOTO

NANA PATEKAR HOME PHOTO

Esakal

Updated on

RAHUL DESHPANDE VISITS NANA PATEKAR FOR GANPATI DARSHAN: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. हिंदी मराठी सिनेमांमध्ये त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. इतके मोठे अभिनेते असले तरी नानांचा साधेपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. दरवर्षी त्यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी गणपती दर्शनाला जातात. तिथं नानांसोबत घालवलेला वेळ याबद्दल ते सांगत असतात. अशातच राहुल देशपांडे यांनी देखील नानांच्या घरी जात बाप्पांचं दर्शन घेतलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com