हसत-गात पारंपारिक गाण्यावर केलेलं नृत्य, निधनाच्या काही तासांपूर्वी गोव्यातील कार्यक्रमात नाना पाटेकरांनी धरला होता ठेका, Video

NANA PATEKAR LAST VIDEO BEFORE DEATH IN GOA: निधनाच्या काही तासांआधी गोव्यातील कार्यक्रमात नाना पाटेकर स्थानिक कलाकारांसोबत नाचताना आणि पारंपरिक वाद्य वाजवताना दिसले. पाहा त्यांचा शेवटचा व्हिडिओ.
VIRAL VIDEO

NANA PATEKAR VIRAL VIDEO

ESAKAL

Updated on: 

NANA PATEKAR LAST GOA VIDEO FOUR DAYS BEFORE DEATH: आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आपल्या जबरदस्त अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मागच्या काही दिवसांपासून नाना पाटेकर गोव्यात राहायला होते. तिथं ते विविध कार्यक्रमात सहभागी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com