Nana Patekar burnt during Parinda movie shoot:esakal
Premier
'तेव्हा माझं संपूर्ण शरीर जळालं होतं' सेटवर झालेल्या अपघातानंतर नाना पाटेकरांची झालेली अशी अवस्था, म्हणाले, 'अंथरुणाला खिळलो आणि...'
Nana Patekar burnt during Parinda movie shoot: अभिनेता नाना पाटेकर यांना परिंदा चित्रपटाच्या शुटिंगवेळी गंभीर दुखापत झाली होती. शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांच्या चेहऱ्यावरील दाढी, मिशा आणि त्वचा जळाली होती.
Summary
‘परिंदा’च्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकर खऱ्या आगीत भाजले गेले होते.
त्यांच्या चेहऱ्यावरील दाढी, मिशा आणि त्वचा जळाली होती.
या अपघातामुळे त्यांना दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं होतं.