

Nana Patekar Last Video Viral
ESakal
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज (ता. ८ सप्टेंबर) रोजी निधन झाल्याची बातमी समोर आली. नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. बॉलिवूड कलाकारांसह अनेक नेते या अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. सध्या नाना पाटेकर यांचा ४८ तासांपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते एका कार्यक्रमात हसत-खेळत लहान मुलांसोबत वाद्यवादन करत असल्याचे दिसून येत आहे.