नाना पाटेकरांचं खरं नाव वेगळंच! मग हे नाव कसं पडलं? नानांनी सांगितला किस्सा

NANA PATEKAR REAL NAME STORY: अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयातून मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र ‘नाना पाटेकर’ हे त्यांचं मूळ नाव नसल्याचं अनेकांना माहिती नसेल.
NANA PATEKAR

NANA PATEKAR REAL NAME STORY

Esakal

Updated on

WHY IS NANA PATEKAR CALLED NANA INTERESTING NAME STORY: मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. पंरतु त्यांना 'नाना' हे नाव कसं पडलं? आणि त्याचं खरं नाव नक्की काय आहे? याबद्दल बऱ्याच जणांना माहित नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com