NARAYANI SHASTRI ON ALOK NATH
esakal
ALOK NATH METOO CONTROVERSY LATEST NEWS: संस्कारी बाबूजी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर 2018 मध्ये 'मी टू' मोहिमेदरम्यान लैंगिक आत्याचाराचे आरोप झाले होते. निर्माती विनीता नंदा आणि अभिनेत्री नवनीत निशाण यांनी त्यांच्यावर आरोप केल्यानंतर मुंबईतील ओशिवर पोलिस ठाण्यात आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर आलोक नाथ यांनी आरोप फेटाळून लावत मानहानीचा दावा केला. परंतु या वादानंतर ते मनोरंजन विश्वापासून दूर गेले.