नीना गुप्ता यांनी 1980 मध्ये मुंबईमध्ये आल्यानंतर काही दिवसांनंतर स्वत:च घर खरेदी केले. घर खरेदी केल्यानंतर परत कधी त्यांनी भाड्याने घर घेतले नाही. त्यांनी अनेक घर खरेदी केले आहेत. मुलाखतीत घर नव्हते तेव्हा त्यांना किती संघर्ष कारावा लागला याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.