Nikki Tamboli Scolds Arbaaz Patel Over Dhanshree Verma Bonding
esakal
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात निक्की आणि आरबाजची प्रचंड चर्चा रंगली होती. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल ही जोडी चर्चेत आली होती. या शोमध्ये दोघांचं प्रेम प्रकरण सुरु झालं. ते बिग बॉसच्या घरात एकमेकांना पाठिंबा देताना पहायला मिळाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सुद्धा दोघांची जोडी कायम चर्चेत राहिली. दरम्यान आता Rise And Fall या शोमध्ये सध्या अरबाज चर्चेत आहे. त्यामुळे निक्की त्याला खेळाबद्दल समजावताना दिसत आहे.