Premier
Bigg Boss Marathi 5 : भुसनळ्या वैभव आणि नासकी निक्की ; घरात दोघांमध्ये झालं जोरदार भांडण पण प्रेक्षक म्हणाले...
Nikki Tamboli And Vaibhav Chavan's Huge Fight In Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या अरबाजवरून निक्की आणि वैभवमध्ये जोरदार भांडण झालं.
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये पाचव्या आठवड्यात खूप ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. निक्कीने ए ग्रुप सोडलाय आणि आता तिची त्या ग्रुपबरोबर खूप भांडणं होत असलेली पाहायला मिळत आहेत. अरबाज बरोबर झालेल्या वादाचा प्रोमो चर्चेत असतानाच आता वैभव आणि निक्कीमध्येही जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळालं.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)