NORA FATEHI
esakal
अभिनेत्री नोरा फतेही हिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंगवर असतात. सध्या नोरा एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. तिने एका व्यक्तीला डेट करत असल्याचं बोललं जातय. तसंच तिने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, चाहत्यांमध्ये तिच्या अफेरबाबत चर्चा रंगलीय.