पापाराझी नाही तर 'या' कारणासाठी अनुष्का-विराटने घेतला कायमचा लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय

Dr. Shriram Nene Revealed Why Virat & Anushka Shifted In London : क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्काने लंडनमध्ये कायमचं स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण नुकतंच उघड झालं.
Dr. Shriram Nene Revealed Why Virat & Anushka Shifted In London
Dr. Shriram Nene Revealed Why Virat & Anushka Shifted In London esakal
Updated on

Bollywood Entertainment News : भारतातील सगळ्यात लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील चाहत्यांना आवडणारी ही जबरदस्त जोडीची लोकप्रियता अफाट आहे. काही काळापूर्वी या जोडीने कायमचा लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याबद्दल त्यांनी अधिकृत वक्तव्य केलं नसलं तरीही नुकतंच एका दिग्गज व्यक्तीने त्यांच्या या निर्णयावर महत्त्वपूर्ण खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com