भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील दहशवादी अड्डे उद्धस्त केले आहे. दरम्यान भारताच्या या कारवाईचं देशभरातून कौतूक होताना दिसतय. बॉलीवूड कलाकारांनी सुद्धा भारतीय हवाई दलाने दिलेल्या या प्रतिउत्तराचं कौतूक केलय.