पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या हिमांशी नरवालची बिग बॉसमध्ये एण्ट्री? मोठी माहिती आली समोर

Himanshi Narwal Bigg Boss 2025 entry after Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यात नवऱ्याला गमावलेल्या हिमांशी नरवाल ही बिग बॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे. निर्मात्याला असे काही चेहरे हवेत जे लोकांशी लगेच कनेक्ट होईल त्यामुळे ती शोमध्ये येण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जातय.
Himanshi Narwal Bigg Boss 2025 entry after Pahalgam attack
Himanshi Narwal Bigg Boss 2025 entry after Pahalgam attackesakal
Updated on
Summary

हिमांशी नरवाल ही शहीद विनय नरवाल यांची पत्नी असून तिला बिग बॉससाठी ऑफर आल्याची चर्चा आहे.

बिग बॉस २०२५ हा शो २४ ऑगस्टपासून सुरू होणार असून त्यात सेलिब्रिटींबरोबर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असतील.

पहलगाम हल्ल्यात नवरा गमावल्यामुळे तिची भावनिक कहाणी प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com