
Bollywood Entertainment News : गेल्या काही काळापासून बॉलिवूड सिनेमांना उतरती कळा लागली आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक बॉलिवूड सिनेमे अयशस्वी ठरले. याचा मोठा फटका निर्मिती कंपन्यांनाही बसला. यामध्ये भारतातील सगळ्यात मोठ्या चित्रपट निर्मिती कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या धर्मा प्रॉडक्शनचाही समावेश आहे.