'पक पक पकाक' मधली भुत्याची बायको आठवतेय? आता दिसतेय अशी; नाना पाटेकरांसाठी पोस्ट करत म्हणाली-

PAK PAK PAKAK MOVIE ACTRESS THEN AND NOW LOOK AND NANA PATEKAR POST : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर 'पक पक पकाक' मधील अभिनेत्रीने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केलीये.
prachee shah post for nana patekar

prachee shah post for nana patekar

esakal

Updated on: 

नाना पाटेकर म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका गाजली. अशीच एक गाजलेली भूमिका म्हणजे 'भुत्याची'. 'पक पक पकाक' या २००५ साली आलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलेलं. या चित्रपटात नाना पाटेकर भुत्याच्या भूमिकेत होते. जो गावकऱ्यांना घाबरवून जंगलापासून दूर ठेवायचा. त्यात अभिनेता सक्षम कुलकर्णी चिखलूच्या भूमिकेत होता. आता नानांच्या निधनानंतर याच चित्रपटातील अभिनेत्रीने त्यांच्यासाठी खास पोस्ट केलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com