अनेकांचं मनोरंजन करणारी वेबसीरीज पंचायत याचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंचायत 4 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. एका खास प्रमोशनल व्हिडिओच्या माध्यमातून पंचायत 4 च्या सीरिजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 2 जुलैला नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.