Pankaj Tripathi Launches ‘Roopkatha Rangmanch
esakal
आपल्या अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळले आहेत, मात्र या वेळी त्यांच्या पुनरागमनाला एक खास कौटुंबिक स्पर्श लाभला आहे. त्यांच्या नव्या 'रूपकथा रंगमंच' या बॅनरखाली सादर होणाऱ्या 'लैलाज' या नाटकातून त्यांची लेक आशी त्रिपाठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे.